Business टिकवण्यासाठी तुम्ही काय करता ? Customer Service vs Customer Experience | SnehalNiti

Customer Service vs Customer Experience… There’s no doubt that a company’s customer service influences most buying decisions you make. But a good customer experience, right from when you walk in the door to when you walk out, ensures customer retention, loyalty and word-of-mouth marketing. So what’s the difference? Business Coach Snehal Kamble talks about 2 companies – Amazon and Maruti Suzuki – that excel in both service and experience, and how you can use these principles to keep your customers always satisfied.

ग्राहक सेवा की ग्राहक अनुभव… जगभरातील ग्राहकांना काय हवे असते ग्राहक सेवा की ग्राहक अनुभव… कोणत्याही व्यवसायिकाला हे न उलगडणारे कोडे आहे; परंतु ज्या बिझनेसमनला हे कोडे उलगडले तो उत्तम बिझनेसमन होईल, हे नक्की. म्हणूनच अनेक कंपन्या आज ग्राहक सेवा आणि ग्राहक अनुभवास प्राधान्य देतात. त्यासाठी ते नव्याने स्वतंत्र्य विंग उभारतात. एवढे प्राधान्य आजकाल ग्राहक सेवा आणि ग्राहक अनुभवास देत असतात. तुम्ही जर व्यवसायिक असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टीस प्राधान्य द्याल? म्हणून तुमचे आमचे लाडके बिझनेस कोच स्नेहल कांबळे ग्राहक सेवा आणि ग्राहक अनुभवाचे महत्त्व सांगणार आहेत… पहा पूर्ण व्हिडीओ…
—-
Follow Snehal Kamble on Social Media

Youtube : https://goo.gl/T8XD5G
Facebook : https://goo.gl/SDh3JX
Twitter : https://goo.gl/zzqL97

or Contact Us on : 9223334907